Home / Recipes / Salty methi leaves with roti

Photo of Salty methi leaves with roti by Tejas Tawade at BetterButter
1212
12
0.0(0)
0

Salty methi leaves with roti

Feb-16-2018
Tejas Tawade
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Salty methi leaves with roti RECIPE

सकाळ ची न्यारी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तांदळाचं पीठ
  2. गरम पाणी
  3. मेथी पाला
  4. तेल
  5. तिखट
  6. लसूण
  7. मिरची
  8. शेंगदाणे कुट
  9. मीठ

Instructions

  1. प्रथम एका परातीत तांदळाचे पीठ घ्या प्रमाण २ भाकरी साठी
  2. पीठ चांगलं मळून घ्यावे त्या साठी कोमट गरम पाणी घालून मिक्स करून घ्या
  3. आता भाकरी साठी लाडू च्या आकाराचे गोळे तयार करा
  4. तयार केलेल्या गोळ्याना भाकरी चा आकार द्या
  5. आता गॅस वर लोखंडी तवा गरम होण्यास ठेवा
  6. त्यावर भाकरी शेकण्या साठी ठेवा
  7. थोडे थोडे पाणी भाकरी वर हलक्या हाताने पसरवा
  8. एक दोन वेळा पलटी करून घ्या लगेचच भाकरी तयार होईल.
  9. आता मेथी भाजी करू
  10. प्रथम एक कढई गॅस पेटवून गॅस वर ठेवा
  11. आता त्यात पहिला फोडणी साठी तेल टाकून घेऊ
  12. मग लसूण, मिरची चांगली परतवून घ्या
  13. एक चिरलेला कांदा घालून परतावे
  14. सगळ काही प्रमाणात झाल्या नंतर त्यात थोडे तिखट घाला
  15. आणि आता मेथी पाला मिक्स करून चांगला शिजवून घ्या
  16. मेथी पाला थोडा एकजूट झाला की त्या वर मीठ टाकून चांगले असे मिक्स करा
  17. आणि पाहिजे असल्यास शेंगदाणे कूट वरून घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE