Home / Recipes / Methi dane bhaji

Photo of Methi dane bhaji by Vidya Gurav at BetterButter
1079
2
0.0(0)
0

Methi dane bhaji

Nov-16-2019
Vidya Gurav
50 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Methi dane bhaji RECIPE

Mod aaleli methi chi bhaji

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Baking
  • Main Dish
  • Diabetes

Ingredients Serving: 5

  1. कडधान्य जसे भिजवतो त्याप्रमाणे मोड आलेली मेथी दाणे
  2. कांदे बारीक चिरून 2
  3. कोकम किंवा टमेटो 1
  4. आवडीचे मसाले
  5. तेल
  6. थोडा गूळ
  7. मीठ
  8. ओले खोबरे किसून आवडत असेल तर
  9. शेंगदाणे कूट आवडत असेल तर

Instructions

  1. एका भांड्यात तेल टाकून फोडणी साठी राई जिरे लहसून घालून.
  2. बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतणे. त्यात मसाले टॉमेटो लालसर होऊ द्यावे.
  3. नन्तर मोड आलेली मेथी घालून छान वाफेवर शिजू द्यावी.
  4. शेंगदाणे कूट आणि खोबरे घालावे.
  5. शेवटी गूळ घालून वरून कोथिंबीर घालून.
  6. चपाती किंवा भाकरी बरोबर हि भाजी खाण्यासाठी द्यावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE