BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळी भात

Photo of Narali bhaat by Teju Auti at BetterButter
0
3
0(0)
0

नारळी भात

Aug-21-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी भात कृती बद्दल

आजची रेसिपी आहे नारळी भात. माझी ही रेसिपी आहे झटपट होणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी बासमती तांदूळ
  2. ओल्या नारळाचा किस १ वाटी
  3. १ वाटी साखर
  4. ५ लवंगा
  5. १ चमचा वेलची पूड
  6. साजूक तूप ४ चमचे
  7. काजू, बदाम, किशमीस

सूचना

  1. तांदूळ धुऊन पाण्यात एक तास भिजवत ठेवा. एका भांडय़ात भात करण्यासाठी पाणी तापत ठेवा.
  2. एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तूप गरम करा. त्यात ४-५ लवंगा टाका. त्या तळून वर आल्यावर त्यात तांदूळ टाका. ३-४ मिनिटे मंद आचेवर परता. यानंतर तांदळात तुमच्या आवडीप्रमाणे उकळलेले पाणी घाला.
  3. तांदूळ शिजल्यानंतर त्यात वेलची पूड टाका. साखर घाला. साखर घालून हळुवार परतवा.
  4. त्या भातात साखरेचा पाक तयार झाला असेल. त्यात ओले खोबरे घाला. सोबत काजू, बदाम, किसमीसचे कापही घाला.
  5. पुन्हा हलवून एखादे मिनिट गॅसवर ठेवा. गरमागरम नारळीभात तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर