Home / Recipes / Narali bhaat

Photo of Narali bhaat by Aarti Nijapkar at BetterButter
823
3
0.0(0)
0

Narali bhaat

Feb-22-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बासमती तांदूळ १ वाटी
  2. ओलं खोबर किसलेलं १/२ वाटी
  3. गूळ १/२ वाटी
  4. तूप २ मोठे चमचे
  5. हिरवी वेलची २
  6. लवंग ५ ते ६
  7. काळीमिरी ५ ते ६ (आवडत असेल तर)
  8. दालचिनी १ लहान
  9. पाणी आवश्यकतेनुसार

Instructions

  1. बासमती तांदूळ धुवून पाण्यात भिजवून ठेवा ८ ते १० मिनिटे
  2. एक टोपात तूप घाला मग लवंग ,हिरवी वेलची , काळीमिरी , दालचिनी , तुपात परतवून घ्या बदामाचे कप घाला
  3. किसलेलं खोबरं घालून तुपात परतवून घ्या
  4. आता पाणी घालून एकत्र करा मग गूळ व मीठ घालून उकळी येऊ द्या
  5. आता भिजवलेले बासमती तांदूळ घाला हलक्या हाताने एकत्र करून घ्या मग भात शिजवून घ्या
  6. तयार नारळी भातावर किसलेलं खोबरं , बदामाचे काप घालून सजावट करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE