कोकोनट चिप्स | Coconut Chips Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Chips recipe in Marathi,कोकोनट चिप्स, Deepa Gad
कोकोनट चिप्सby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

कोकोनट चिप्स recipe

कोकोनट चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Chips Recipe in Marathi )

 • १ वाटी खोबऱ्याचे काप
 • १/२ वाटी साखर
 • १ च पाणी
 • दालचिनी तुकडा १
 • हिरवी वेलची २

कोकोनट चिप्स | How to make Coconut Chips Recipe in Marathi

 1. पॅनमध्ये पाणी टाकून दालचिनी, वेलची टाका
 2. खोबऱ्याचे पातळ काप व साखर टाका
 3. सतत ढवळत रहा
 4. साखरेचा पाक सफेद दिसेपर्यंत म्हणजे पाकाची परत साखर चुरा बनेपर्यंत ढवळा
 5. डिशमध्ये काढून सर्व्ह करा, दालचिनीची चव छान लागते

My Tip:

खोबऱ्याचे काप पातळ कापले जाण्यासाठी नारळ फोडून कवड (वाटी) फ्रीझमध्ये ठेवा नंतर खोबरव काढून पातळ काप करा

Reviews for Coconut Chips Recipe in Marathi (0)