कोथिंबीर दहीवडे | Kothimbir Dahi Vade Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kothimbir Dahi Vade recipe in Marathi,कोथिंबीर दहीवडे, Aarya Paradkar
कोथिंबीर दहीवडेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

कोथिंबीर दहीवडे recipe

कोथिंबीर दहीवडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kothimbir Dahi Vade Recipe in Marathi )

 • 1 जुडी निवडलेली कोथिंबीर
 • 1/2 वाटी शेंगदाणे कुट
 • 1 वाटी बेसन पीठ
 • 2 चमचे तिखट
 • 2 चमचे धणे जिरे पावडर
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1/2 हळद
 • पाव चमचा हिंग
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 लिटर दही
 • 4-5 चमचे साखर ( चवीप्रमाणे)
 • तळण्यासाठी तेल

कोथिंबीर दहीवडे | How to make Kothimbir Dahi Vade Recipe in Marathi

 1. कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घेणे
 2. चिरलेल्या कोथिंबीरीत बेसन पीठ, शेंगदाणे कुट तिखट मीठ, हळद, हिंग, धणे जिरे पावडर मीठ व अगदी थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावे
 3. त्याचे वडे करुन तळणे
 4. दह्यात चविनुसार मीठ व चवीनुसार साखर घालावी
 5. सर्व्ह करताना एका बाऊल मधे 2 वडे घेवून त्यावर दही घालून वरुन कोथिंबीर तिखट व मीठ भुरभुरूने

My Tip:

कोथिंबीर वडे न तळता वाफवून घेतले तरी छान लागतात

Reviews for Kothimbir Dahi Vade Recipe in Marathi (0)