मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याच्या कुरकुरीत काचर्या

Photo of Karalyachya kurkurit kacharya by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

कारल्याच्या कुरकुरीत काचर्या

Aug-23-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याच्या कुरकुरीत काचर्या कृती बद्दल

मधुमेहींना कारले गुणकारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो कारले
  2. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  3. 1 1/2 चमचा तिखट
  4. 1/2 चमचा गरम मसाला
  5. 1 चमचा धणे जिरे पावडर
  6. 2 चमचे साखर
  7. 3-4 चमचे तेल
  8. 1 चमचे मोहरी
  9. 1/2 हळद
  10. मीठ चवीनुसार
  11. पाव चमचा हिंग

सूचना

  1. कारले कापून मीठ लावून 10 मि. झाकून ठेवणे
  2. नंतर कारले साध्या पाण्यात घालून चांगले घट्ट पिळून काढणे
  3. कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कारले घालून चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे
  4. नंतर त्यात तिखट मीठ साखर, गरम मसाला धणे जिरे पावडर शेंगदाणे कुट घालून चांगले परतून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर