गवार बटाट्याची आंबट गोड भाजी | Cluster beans and potato sabji Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cluster beans and potato sabji recipe in Marathi,गवार बटाट्याची आंबट गोड भाजी, Renu Chandratre
गवार बटाट्याची आंबट गोड भाजीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

गवार बटाट्याची आंबट गोड भाजी recipe

गवार बटाट्याची आंबट गोड भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cluster beans and potato sabji Recipe in Marathi )

 • बारीक चिरलेली गवार 2 वाटी
 • सोलून पातळ चिरलेला बटाटा 1 वाटी
 • बारीक चिरलेला कांदा 1
 • बारीक केलेला लसूण 1 चमचा
 • शेंगदाणे कूट 1 मोठा चमचा
 • बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी
 • तेल 1 मोठा चमचा
 • मोहरी 1/2 चमचा
 • जीरे 1/2 चमचा
 • हळद 1/4 चमचा
 • लाल तिखट 1 चमचा
 • धणे पूड 1/2 चमचा
 • गोडा मसाला किंवा गरम मसाला 1/2 चमचा
 • गूळ 1-2 चमचे
 • मीठ चवीप्रमाणे

गवार बटाट्याची आंबट गोड भाजी | How to make Cluster beans and potato sabji Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करा
 2. कढईत तेल गरम करून , त्यात जीरे मोहरी ची फोडनी तयार करा, नंतर त्यात कांदा आणि लसून परतून घ्यावे। वर हळद तिखट धणे पूड घालावी
 3. लगेच गवार, बटाटा , शेंगदाणे कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालावे
 4. व्यवस्थित मिक्स करावे आणि झाकून मऊ होईपर्यंत शिजवावे
 5. बारीक चिरलेला टोमॅटो , गूळ आणि गरम मसाला घालून, मिक्स करावे आणि 5 मिनिटे झाकून शिजवावे।
 6. भाजी तयार आहे ।

Reviews for Cluster beans and potato sabji Recipe in Marathi (0)