Home / Recipes / Cluster Beans & Capsicum Cheese White Pasta

Photo of Cluster Beans & Capsicum Cheese White Pasta by samina shaikh at BetterButter
734
6
0.0(0)
0

Cluster Beans & Capsicum Cheese White Pasta

Apr-15-2018
samina shaikh
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Cluster Beans & Capsicum Cheese White Pasta RECIPE

चीलीफ्लेक्स नाही वापरले तरी चालेल

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 2वाटी गवार
  2. 2वाटी पास्ता
  3. मीठ चवीनुसार
  4. 1ढबु मिरची (लाम्ब चिरून)
  5. 2चमचे मैदा
  6. 400ml दूध
  7. अर्धा कप चीज़
  8. 3चमचे अमूल बटर
  9. ओरेगानौ (ओप्शनल आहे )
  10. चिली फ्लेक्स (ओप्शनल आहे)
  11. अर्धा चमचा काळी मीरी पुड /हिरवी मिरची (बारीक चिरून)

Instructions

  1. प्रथम पाणी उकळत ठेवा त्यात मीठ व अर्धा चमचा तेल घाला
  2. उकळी आली की गवार व पास्ता घाला
  3. मग चाळणीत घालून पाणी काढा
  4. कढईत अर्धा चमचा तेल घालून धबु मिरची छान परता व बाजूला काढा
  5. मग कढईत बटर घाला त्यात मैदा घालून छान परता
  6. आता थोडे थोडे दूध घालून हलवत रहा (गुठळ्या होऊ देऊ नका)
  7. आता मीठ व चीज़ घालून छान मिक्स करा
  8. यात कालीमीरी ढबु मिरची व उकडलेला पास्ता घाला
  9. आता आवडिनुसार ओरेगानौ व चिली फ्लेक्स घालून सर्व करा
  10. सॉस व मेयौनीज ने गार्णीश करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE