Photo of Solkadi by seema Nadkarni at BetterButter
520
1
0.0(0)
0

सोलकढी

Sep-01-2018
seema Nadkarni
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

जेवल्यानंतर पाचन साठी हि पाक कृती गोवा आणि महाराष्ट्रात बनवली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • अॅपिटायजर
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 2-3 कप पाणी
  2. 5-6 कोकम चे सोल
  3. 1 कप ओल खोबर
  4. 3-4 पाकळ्या लसुण
  5. 2 - 3 हिरव्या मिरच्या
  6. चवी पुरते मीठ
  7. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. एका पातेल्यात कोंबट पाणी घेऊन त्यात कोकम चे सोल टाकून 7-8 तास भिजत ठेवा.
  2. मिक्सर च्या भांड्यात ओले खोबरे, हिरव्या मिरच्या व लसूण घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  3. 7-8 तासाने या पाण्याचा रंग लाल होइल. मग त्यात खोबरे चे वाटण घालून ठेवावे.
  4. चवी पुरते मीठ घालून एकत्र करावे व थोड्या वेळाने हे मिश्रण गाळून घ्यावे.
  5. वरुन कोथिंबीर घालून सवँ करावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर