Home / Recipes / Solkadi

Photo of Solkadi by Aarti Nijapkar at BetterButter
1400
8
0.0(0)
0

Solkadi

Feb-23-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Chilling
  • Appetizers
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. नारळाचे दूध २ कप
  2. आमसूल १० ते १२
  3. कोकम आगळ १ लहान चमचा
  4. हिरव्या मिरच्या २ ते ३
  5. कोथिंबीर १ मोठा चमचा
  6. लसूण २ ते ३ पाकळ्या
  7. भाजलेले जिरे कुटलेली १ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. गार पाणी गरजेनुसार

Instructions

  1. आमसुलं कोमट पाण्यात भिजवून ठेवा २०ते २५ मिनिटे
  2. नारळ किसा मग मिक्सर मध्ये वाटून घ्या थोड पाणी घालून वाटून घ्या
  3. आता एका मसलीन क्लॉत म्हणजे सुती कपडा घ्या त्यात घालून दूध काढा घट्ट पिळुन घ्या
  4. आमसुलं कुस्करून पाणी गाळून घ्यावे आणि नारळाच्या दुधात मिसळावे
  5. हिरवी मिरची आणि कोथिंबीर व लसूण जाडसर वाटून घ्या
  6. नारळाच्या दुधात हिरवी मिरची , कोथिंबीर , जिरे व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा मग आवडीनुसार गार पाणी घाला
  7. सोलकडी गाळून घ्या हिरवी मिरची लसूण जिभेला तिखट लागणार नाही
  8. थंडगार सोलकडी तयार आहे सोलकडी थंडच प्यावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE