मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शेव आणि छोले

Photo of God shev ani chole by Minakshi Jambhule at BetterButter
760
3
0.0(0)
0

गोड शेव आणि छोले

Sep-02-2018
Minakshi Jambhule
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शेव आणि छोले कृती बद्दल

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य आमच्याकडे हे गोड शेव आणि छोले देवाला नैवेद्य म्हणून करतात .हे एक मराठमोळी परंपरा आहे.विदर्भात या गोष्टी ला जास्त महत्व देतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गहू पीठ 2 वाटी
  2. मीठ
  3. साखर दीड वाटी
  4. विलायची पुड
  5. खोबरा कीस
  6. पाणी

सूचना

  1. ताटात 2 वाटी गहू पीठ घेऊन त्यात थोडं मीठ टाकून मळून घ्या. मळलेल्या पिठाच्या हाताने पोलीपाठावर गोल शेव बनवा .
  2. शेव तयार झाले कि ते कागदावर ठेवा.त्यामुळे ते थोडे 10 मिनिटं सुकतील
  3. थोडे सुखले की तव्यावर थोडं अदरकचे भाजा .
  4. भाजले की गरमगरम ते मोडून घ्या.
  5. एका गंजात 2 गिलास पाणी टाका. त्यातदीड वाटी साखर टाका.आणी उकळु द्या. थोड्यावेळाने ते मोडलेले शेव टाका. आणिशिजू द्या.
  6. 20 मिनिटं शिजू द्या पाणी पूर्ण नाहीसे होईल. मग त्यात विलायची पूड, आणि खोबरं कीस टाका.वाफ येऊ द्या.झाले शेव तयार.
  7. छोले भिजू घालून त्याची भाजी बनवून घेतली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर