Photo of Puranpoli by Arya Paradkar at BetterButter
672
2
0.0(0)
0

पुरण पोळी

Sep-03-2018
Arya Paradkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण पोळी कृती बद्दल

महाराष्ट्रात पुरणाच्या पोळी शिवाय नैवेद्य पुर्ण होत नाही, हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या चणा डाळ
  2. 2 वाट्या गुळ
  3. 1/2 वाटी साखर
  4. 1 चमचा जायफळ पावडर
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 2 वाट्या कणीक
  7. 1/2 वाटी मैदा
  8. मीठ चिमुटभर
  9. 1/2 वाटी तेल

सूचना

  1. कुकरला चणा डाळ शिजवून घ्यावी
  2. शिजलेली डाळ उपसून पुरण यंत्रातून काढून घेणे व त्यात गूळ घालून चांगले परतून घ्यावे पुरणात उलथणे उभे राहिले की पुरण तयार झाले असे समजावे
  3. कणिक व मैदा एकत्र करून तेल व मीठ पाणी घालून चांगले पीठ मळावे
  4. कणकेची वाटी करून त्यात पुरण भरुन घेणे
  5. व त्याची गोल पोळी लाटून घेणे
  6. दोन्ही बाजूंनी तूप सोडून खरपूस भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर