Home / Recipes / Puranpori

Photo of Puranpori by Archana Lokhande at BetterButter
466
3
0.0(0)
0

Puranpori

Feb-14-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी हरभरा डाळ
  2. पाऊण वाटी गुळ
  3. जायफळ-बडीशेप-विलायची याची एकत्रित पावडर
  4. हळद
  5. मीठ
  6. गव्हाचे पीठ १
  7. १/४ वाटी मैदा
  8. साजूक तूप

Instructions

  1. कुकरमध्ये १ वाटी डाळ धुऊन त्यात २ वाटी पाणी,१/४ चमचा हळद घालून ४-५ शिट्टी घेऊन गँस बंद करा.
  2. गव्हाचे पीठ आणि मैदा चाळूण त्यात मीठ,थोडे दूध, पाणी घालून पीठ मळून बाजूला ठेवावे.
  3. कुकर थंड झाल्यावर पाणी काढून डाळ निथळून घ्या.
  4. डाळीत गुळ टाकून मिश्रण घट्ट झाले की, त्यात जायफळची मिक्स पावडर टाका आणि पुरण यंत्रातून डाळ वाटून घ्या.
  5. नंतर भिजवलेली कणिक घेऊन छान पोळी लाटून वरून साजुक तुपाची धार सोडा.
  6. पुरणपोळी तुम्ही दुध, कटाची आमटी किंवा गुळवणी सोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE