कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी बटाटा पुरी.

Photo of Methi btata puri by Anita Bhawari at BetterButter
0
3
0(0)
0

मेथी बटाटा पुरी.

Sep-04-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी बटाटा पुरी. कृती बद्दल

थिम नुसार हा पदार्थ केलेला आहे

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. ताक
  2. ऊकडवुन घेतला बटाटा
  3. मेथी 1वाटी
  4. सफेद तीळ
  5. लाल तिखट हळद आणि मीठ
  6. धने जिर पावडर
  7. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले
  8. तुप
  9. तळण्यासाठी तेल
  10. गहू पिठ
  11. बेसन पिठ
  12. तांदुळ पिठ

सूचना

  1. बटाटा उकडून साल काढून टाकुन किसुन घ्या 3 पिठ एकत्र करून मीठ व कोरडे मसाला हिरवी मिरची तुप हे सर्व 1 ताटात घ्यावेत
  2. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून पिठात घातली
  3. पाण्याचा वापर करू नये ताकात पीठ मळून घ्यावे
  4. पीठ मळून झाले की तेल किंवा तुपाचा हात लावून मळून घ्यावे 5/6 मिनिट पीठ भिजवून ठेवावेत
  5. बारीक लाटी करून लहान आकाराचे पुरया करून घ्यावेत
  6. कढईत तेल गरम करून मोठ्या आचेवर तळून घ्यावे
  7. गरम किंवा थंड दही सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर