Home / Recipes / Dahi batata puri

Photo of Dahi batata puri by   at BetterButter
739
6
0.0(0)
0

Dahi batata puri

Mar-20-2018
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • UP
  • Pressure Cook
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १/२ किलो बटाटे
  2. दही १/२ किलो
  3. खजूर चटणी १ कप
  4. हिरव्या चटणी १कप
  5. चाट मसाला २चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर सजावटीसाठी
  8. कोथिंबीर हीरवी मीरच चटणी साठी
  9. खजूर गुळ चटणी साठी
  10. सेव सजावट साठी
  11. डाडीम सजावट करण्यासाठी

Instructions

  1. बटाटा मधे चाट मसाला, मीठ टाकून मिश्रण तयार करावे
  2. हिरव्या चटणी _ कोथिंबीर आणि मिरच्या घालून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  3. खजूर चटणी_ खजूर आणि गुळ बारीक चिरून ४ सीटी लावून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  4. पूरी मधे बटाटा पूरण टाका
  5. मग हिरव्या चटणी, खजूर चटणी दही टाकून द्यावे
  6. मग चाट मसाला, आणि सेव, कोथिंबीर,डाळीम टाकून रेड्डी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE