Photo of Garmagram kanda bhaje by mukta agade at BetterButter
2063
2
0.0(0)
0

Garmagram kanda bhaje

Sep-07-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Garmagram kanda bhaje कृती बद्दल

Maharastratil prasidha padarth

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन
  2. 4 कांदे बारीक चिरलेले
  3. 3 हिरव्या मिरच्या
  4. कोथिंभीर बारीक चिरलेली
  5. मीठ चवीनुसार
  6. ओवा चिमूटभर
  7. खायचा सोडा चिमूटभर
  8. हळद दोन चिमूट
  9. तळण्यासाठी तेल
  10. पाणी

सूचना

  1. कांदा, बारीक चिरलेली मिरची, हळद, मीठ, कोथिंभीर, ओवा, सोडा सर्वच जिन्नस एकत्र करून भिजवून घ्यावे.
  2. आत्ता तेल घ्यासवर तापून भजे तळून घ्यावे.
  3. आणि कांदा, मिरची सोबत गरमागरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर