मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा बुर्जी

Photo of ANDA burji by Priyanka Gend at BetterButter
836
1
0.0(0)
0

अंडा बुर्जी

Sep-07-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा बुर्जी कृती बद्दल

जनजणीत बुर्जी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 2 अंडी
  2. 2 कांदे
  3. 1 टोमॅटि
  4. 4 मिरच्या
  5. हळद
  6. लाला तिखट
  7. मीठ
  8. तेल
  9. कोथिंबीर

सूचना

  1. पण मध्ये तेल घाला त्या कांडा बारीक चिरून भाजून घाय
  2. नंतर त्यात टोमॅटो घाला व ते पण भाजून घ्या
  3. आता मिरची गहाळ
  4. हळद लाल तिखट घाला
  5. अंडी फाडून घाला व मस्त खिमा करा
  6. आता थोडं वरतून तेल सोडा
  7. वरतून मीठ घाला
  8. पाणी टका थोडं
  9. शिजून घाय

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर