मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा चिप्स

Photo of Btata chips by Smita Gaikwad at BetterButter
962
1
0.0(0)
0

बटाटा चिप्स

Sep-08-2018
Smita Gaikwad
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा चिप्स कृती बद्दल

क्रिस्पी बटाटा चिप्स

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. नवीन बटाटा / सफेद बटाटा ४
  2. तेल
  3. मीट
  4. लाल तिखट
  5. चाट मसाला

सूचना

  1. मोठे साइज चे ४ बटाटे घ्या
  2. त्याची साल काडून घ्या
  3. गॅस वर पॅन गरम करत ठेवा
  4. तेल टाका
  5. तेल चांगले गरम करा
  6. साली काढले ले बटाटा घ्या
  7. न धुता त्याचे चिप्स करा
  8. गरम तेलात फ्राय करा
  9. स्लो गॅस वर फ्राय करा २ नि साईड नि
  10. प्लेट मध्ये काढा
  11. वरतून मीठ चाट मसाला
  12. लाल तिखट टाका
  13. सर्व्ह करा चिप्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर