Photo of Boil egg by mukta agade at BetterButter
3434
1
0.0(0)
0

Ukdalela anda

Sep-08-2018
mukta agade
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ukdalela anda कृती बद्दल

Protin se bharpur

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडे
  2. पाणी
  3. कोथिंभीर
  4. तिखट
  5. मीठ
  6. चाट मसाला
  7. बारीक चिरलेला कांदा.

सूचना

  1. अंडे कुकर किंवा पातेल्यात पाणी घालून 8-10 मिनिट उकडून घ्या.
  2. अंडे थंड पाण्यात काढा
  3. अंड्याची फोल काढून घ्या.
  4. आत्ता अंड्यांच्या मधातून चाकू किंवा सुताने काप करून घ्या.
  5. त्यावर आवडीप्रमाणे चाट मसाला, तिखट, मीठ, कोथिंभीर, बारीक चिरलेला कांदा घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर