Photo of Sweet bor by mukta agade at BetterButter
1969
1
0.0(0)
0

God bor

Sep-08-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

God bor कृती बद्दल

Chotyanpasun mothyanparynt aavdnari dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 3 मोठी वाटी वाळलेली बोर
  2. 1 वाटी साखर
  3. मीठ चवीपुरतं
  4. तिखट 3 चिमूट
  5. जिरेपूड चिमूटभर
  6. पाणी 2कप
  7. 1 चमचा तेल

सूचना

  1. बोरान्हा छान धुऊन घ्या. आणि किळ वैगरे बघून घ्या.
  2. आत्ता एका पातेल्यात तेल गरम करावे.
  3. तेलात चिमूटभर जिरेपूड आणि 3 चिमूट तिखट व चवीपुरतं मीठ घालावे.
  4. आणि पटकन 2 कप पाणी घालावे.
  5. आत्ता त्यात बोर आणि साखर घालून शिजवावी.
  6. मुलांना आणि सर्वांना सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर