मुख्यपृष्ठ / पाककृती / Kasuri मेथी khari शंकर पाळी

Photo of Kasuri  methi shankarpali by Bhagyashree Shintre at BetterButter
852
2
0.0(0)
0

Kasuri मेथी khari शंकर पाळी

Sep-08-2018
Bhagyashree Shintre
600 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Kasuri मेथी khari शंकर पाळी कृती बद्दल

ही फराली नमकिन आहे ही कधिही आपन करू शकतो आणि सणासुदीला पन करू shakti

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा 1/2kg
  2. कसूरी मेथी 1/2vati
  3. अजवाइन 1/2 चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. 3 चमचाभर तेलाचे मोहन
  6. 4 चमचा चैट मसाला

सूचना

  1. मैदा चाळून घ्या त्यामध्ये kasuri मेथी मीठ मोहन घालून घ्या अणि पीठ मळून घ्या 10minite ठेवा आणि मग त्याचा गोळा करून पातळ चपाती लाटून घ्या अणि चीरनींने कापून घ्या आणि तेलात तळून घ्या व त्यांच्या वर गरम असताना चाट मसाला taka

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर