मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीच्या वड्या(9)

Photo of KOBICHYA vadya by Manjiri Hasabnis at BetterButter
986
1
0.0(0)
0

कोबीच्या वड्या(9)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीच्या वड्या(9) कृती बद्दल

संध्याकाळ चा स्नॅक्स म्हणून छान आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. 3 वाट्या उभा पातळ चिरून कोबी
  2. आले लसूण पेस्ट 2 चमचे
  3. 1 चमचा तीळ
  4. 1।चमचा ओवा
  5. अर्धा चमचा हळद
  6. 1 वाटी बेसन
  7. लाल तिखट,धने जिरे पावडर 1 ...1 चमचा
  8. मीठ आवडी नुसार
  9. 1 वाटीभर पाणी

सूचना

  1. कुकर गॅस वर प्रिहिट करायला ठेवावा कुकर च्या डब्याला तेलाचे ग्रीसिंग करून घ्यावे एक बाउल मध्ये कोबी ला मीठ लावून थोडे हलक्या हाताने मळून घ्यावे थोडे थोडे पाणी सुटायला लागेल वरील सर्व मसाले एक एक करत कोबीत घालावे पुन्हा मिक्स करावे नंतर त्यात बेसन घालावे व पुन्हा मिक्स करावे नंतर गरज असेल त्या प्रमाणे थोडे पाणी घालावे व ग्रीस केलेल्या कुकर च्या डब्ब्यात मिश्रण घालून सारखे करावे 3 शिट्या कराव्या मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वड्या च आकार देऊन डीप फ्राय करावे तयार आहेत खुसखुशीत कोबीच्या वड्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर