Photo of Fosnicha bhat by mukta agade at BetterButter
507
1
0.0(0)
0

Fodnicha bhat

Sep-11-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fodnicha bhat कृती बद्दल

Nasta speshal

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजलेला भात 2 वाट्या
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. कढीपत्ता 5-6 पाने
  4. मोहरी
  5. जिरा
  6. गरम मसाला चिमूटभर
  7. मिरची 2-3
  8. शेंगदाणे
  9. 1 आलू बारीक चिरलेला
  10. हळद
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंभीर
  13. तेल

सूचना

  1. भात बारीक करून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरा, शेंगदाणे, आलू, कांदा, मिरची, कढीपत्ता, हळद, मीठ घालून गरम मसाला घाला.
  3. फोडणीत भात घालून छान परतून घ्या. आणि कोथिंभीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर