Home / Recipes / FODNICHI khichadi

Photo of FODNICHI khichadi by Chayya Bari at BetterButter
1076
4
0.0(0)
0

FODNICHI khichadi

Feb-19-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. तांदूळ २वाट्या
  2. तुरीची डाळ १वाटी
  3. तेल फोडणीसाठी
  4. जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता,तमालपत्र फोडणीसाठी
  5. गूळ चवीला
  6. आले पेस्ट
  7. लसूण चिरून
  8. शेंगदाणे भाजलेले
  9. खोबऱ्याचे काप
  10. हळद,२चमचे
  11. तिखट २चमचे
  12. काळा मसाला २चमचे
  13. मीठ चवीनुसार
  14. डेसीकॅटेड खोबरे किस
  15. कोथिंबीर

Instructions

  1. तयारीत शेंगदाणे भाजून साल काढावी
  2. कांदा, लसूण चिरून घ्यावे
  3. आले पेस्ट करावी व पाणी उकळून ठेवावे
  4. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,लसूण,कढीपत्ता,तमालपत्र,खोबरे काप या क्रमाने घालून खमंग फोडणी करावी व तिखट हळद काळा मसाला आले पेस्ट घालावी
  5. सर्व परतून उकळते पाणी घालावे
  6. मग डाळ धुवून त्यात घालावी
  7. ७मिनिटे उकळल्यावर डाळ जरा मऊ होते मग तांदूळ धुवून घालावे
  8. नीट हलवून मीठ व गूळ घालावे
  9. पाणी आटू लागले की गॅस बारीक करावा व ताट झाकून त्यावर पाणी ठेवावे
  10. अधून मधून हलवावी गरज असेल तर ताटा वरील गरम पाणी आत टाकावे
  11. शिजली कि गॅस बंद करावा खिचडी तयार
  12. वरून खोबरे कोथिंबीर घालून भाजलेल्या पापदाबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE