मुख्यपृष्ठ / पाककृती / सावजी चिकन

Photo of Savaji chiken by Minakshi Jambhule at BetterButter
145
1
0.0(0)
0

सावजी चिकन

Sep-12-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सावजी चिकन कृती बद्दल

महाराष्ट्राची अतिशय लोकप्रिय अशी चिकन ची स्पेसिलीटी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चिकन
  2. कांदा
  3. लसूण जीरा
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. खोबरं
  8. तेल
  9. चिकन मसाला
  10. सांबार
  11. धने

सूचना

  1. प्रथम चिकन धून स्वछ करून घ्या.
  2. कांदे, खोबरं,धने,जीरा खाकस तव्यावर भाजून घ्या.लसूणंजिरा बारीक करून घ्या.
  3. कढईत तेल गरम करा.त्यात कांदा टाका. मसालाटाका.तीखट मीठ टाका चिकन टाका फिरवून घ्या
  4. मग पाणी टाका
  5. वसीफ येऊ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर