Home / Recipes / Nagpuri savji suk chikn

Photo of Nagpuri savji suk chikn by tejswini dhopte at BetterButter
1182
13
0.0(0)
0

Nagpuri savji suk chikn

Mar-07-2018
tejswini dhopte
60 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. १किलो चिकन
  2. ४कादॆ
  3. २चमचॆ खसखस
  4. १इंच खोबरे
  5. १वाटी आल लसूण पॆस्ट
  6. १वाटि खडा मसाला
  7. १वाटी कोथींबीर
  8. ३मोठॆ चमचे तॆल
  9. तिखटमीठ हळद काळा मसाला
  10. धनॆ जिरॆ पुड
  11. १चमचा चना दाळ

Instructions

  1. आधि चिकन धुवून थोडे मीठ हळद आल लसूण पॆस्ट लावून. ठॆवावॆ
  2. नंतर. एका पॅन मध्ये थोडे तॆल टाकून त्यात कादॆ लाल सर परतायचॆ नंतर त्यात खडा मसाला खसखस चणा दाळ खोबरे टाकून मसाला लालसर परतावा
  3. नंतर त्याचा पॆस्ट करून घ्यावे
  4. मग एका भाड्यात ३मोठॆ चमचे तॆल टाकून त्यात पॆस्ट कॆलॆला मसाला परतावे
  5. मग आल लसूण पॆस्ट टाकावे ५मि.परतावे
  6. नंतर त्यात तिखट मीठ हळद काळा मसाला धने जीरॆ पुड घालावे थोडे परतले की मग चिकन टाकून. झाकन ठॆवावॆ
  7. ३०.मि १/२ग्लास पाणी टाकून चिकन शिजवून घ्यावे
  8. आणि कोथींबीर. टाकून सवॅ करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE