मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाची खिर

Photo of Shevayachi Khir by Archana Lokhande at BetterButter
763
1
0.0(0)
0

शेवयाची खिर

Sep-12-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाची खिर कृती बद्दल

शेवयाची खिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवया १ वाटी
  2. दूध १ ली
  3. साखर आवडीप्रमाणे
  4. साजुक तुप २ चमचे
  5. वेलची पावडर
  6. काजू-बदाम

सूचना

  1. दुध उकळत ठेवले.
  2. शेवया तूपावर भाजून घेतल्या.
  3. दुध थोडे आटल्यावर त्यात भाजलेल्या शेवया घालून एक उकळी आणली.
  4. नंतर त्यात साखर घालून २-३ मिनिटे उकळू घेतले.
  5. शेवटी वेलची पावडर, काजू-बदाम काप घालून मिक्स करून घेतले.
  6. शेवयाची खिर सर्व्ह करताना वरून काजू-बदाम घालून सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर