मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा चिवडा.

Photo of Sabudana chivada by Minakshi Jambhule at BetterButter
744
1
0.0(0)
0

साबुदाणा चिवडा.

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा चिवडा. कृती बद्दल

उपवासाला हा चिवडा करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नायलॉन साबुदाणा 1 वाटी
  2. शेंगदाणे
  3. चिप्स
  4. सेंधवा मीठ
  5. साखर
  6. मिरे पूड
  7. बटाटा फ्रयीस

सूचना

  1. प्रथम साबुदाणा तळून घ्या.
  2. मग आलू चिप्स तळून घ्या.
  3. मग शेंगदाणे तळून घ्या.
  4. एक वाटे घ्यया सर्व तळलेले पदार्थ मिक्स करा.त्यात मीठ मिरे पूड साखर टाका.
  5. फ्रईस टाका.मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर