Home / Recipes / Kachcha Chivada

Photo of Kachcha Chivada by Maya Ghuse at BetterButter
922
5
0.0(0)
0

Kachcha Chivada

Mar-10-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. मूरमूरे 2 वाट्या
  2. शेंगादाणे 2 चमचे
  3. डाळया 2 चमचे
  4. हिरवी मिरचीचे तूकडे 2 चमचे
  5. कांदा बारीक चिरून
  6. कोथिंबीर 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 1 चमचा
  9. जिर 1 चमचा
  10. टमाटे चिरून 2
  11. हिरवे वाटाणे अर्धी वाटी
  12. गाठी शेव अर्धी वाटी

Instructions

  1. शेंगादाणे तेलात तळून घेतले, डाळया ,हिरवी मिरचीचे तूकडे हिरवे वाटाणे, मूरमूरे हळद लावून घेतले ,टमाटे, कांदा ,कोथिंबीर चिरून घेतली
  2. मीठ टाकून सर्व मिसळवले,टमाटे टाकले.
  3. लिंबू पिळून घेतले ,चिमूटभर साखर टाकून मिसळून घेतलं
  4. कोथिंबीर घातली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE