मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche modak by Minakshi Jambhule at BetterButter
643
1
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-16-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

गणपतीला प्रसाद म्हणून हे उकडीचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ पीठ
  2. पाणी
  3. पुरण

सूचना

  1. प्रथम तांदळाचं पीठ उकळत्या पाण्यात वरुन घ्या.
  2. उकळल्यावर शिजू द्या तेपीठ काढून मळून घ्या
  3. त्याची पाती लाटून घ्या. मीसारण साठी पूरण वापरले . तुम्हीड्राय फ्रुटस वापरू शकता.
  4. पातित पूर्ण भरा
  5. मोदक बनवून घ्या.
  6. ताटात ठेवा
  7. त्यावर केसर ठेऊनचाळणीत केलीच पान ठेऊन￰ वाफळउन घ्या.
  8. काढून प्लेट मध्ये ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर