मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला आलू भेंडी(17)

Photo of MASALA alu bhendi by Manjiri Hasabnis at BetterButter
731
0
0.0(0)
0

मसाला आलू भेंडी(17)

Sep-16-2018
Manjiri Hasabnis
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला आलू भेंडी(17) कृती बद्दल

ढाबा स्टाईल आहे ही भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पाव kg भेंडी
  2. 2 मध्यम उकडलेले बटाटे
  3. 1 चमचा प्रत्येकी धने,जिरे पावडर,गरम मसाला,लाल तिखट
  4. 1 वाटी घुसलेले दही
  5. 2 कांदे
  6. 1 टोमॅटो ची प्युरी
  7. फोडणीसाठी तेल,जिरे,हळद,हिंग
  8. अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम भेंडी धुवून भेंडी चे थोडे मोठे मोठे काप करून घ्या। एक कांदा बारीक चिरून कढईत थोड्या तेलावर कांदा परतून त्यात भेंडी घालून थोडी परतून घ्या कांदा लालसर झाला आणि भेंडी शीजत आली एका बाउल मध्ये काढून घ्या नंतर कढईत थोडे तेल घालून फोडणी चे साहित्य घालून फोडणी करून घेणे नंतर त्यात टोमॅटो पेस्ट गंगाळून तेल सुटे पर्यंत परतून घेणे नंतर त्यात सगळे सुके मसाले एक एक करत घालणे मासाळ्यातून तेल सुटायला लागले की त्यात दही घालून पुन्हा परतून घेणे नंतर त्यात भेंडी,घालून चवी नुसार मीठ साखर घालून मिक्स करून एक वाफ येऊ द्यावि नंतर गॅस बंद करावा गरम गरम नान, पराठा,पोळी,पुरी या बरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर