मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of CORIONDAR Vadi by Aditi Bhave at BetterButter
285
0
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Sep-16-2018
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर ची टेस्टी चटपटीत वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. चणा डाळ-1 वाटी
  2. कोथिंबीर- 1 वाटी
  3. गरम मसाला- 1चमचा
  4. मीठ - चवीनुसार
  5. तिखट- 1 चमचा
  6. हळद - 1 चमचा
  7. आल्याचा किस - 1 चमचा
  8. अमचुर - 1 चमचा
  9. तीळ - 2 चमचे
  10. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. चणाडाळ 2 तास भिजवून ठेवावी.
  2. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
  3. डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
  4. एका भांड्यात डाळ, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, आलं, हिंग, आमचूर, सर्व एकत्र करावे.
  5. कुकरच्या डब्ब्याला तेल लावावे .
  6. त्यात हे मिश्रण घालून नीट पसरवावे, वरून तीळ लावावे.
  7. कुकर मध्ये हा डबा ठेऊन 10 मिनिटे वाफवून घ्यावे.
  8. गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
  9. छान मंद गॅसवर खरपूस तळून घ्याव्यात.
  10. चणाडाळ घातल्याने हलक्या होतात, सोडा घालायची गरज नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर