मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूटस बोंडा

Photo of Dryfruits Bonda by Vaishali Joshi at BetterButter
649
2
0.0(0)
0

ड्रायफ्रूटस बोंडा

Sep-17-2018
Vaishali Joshi
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूटस बोंडा कृती बद्दल

सारण ड्राय फ्रूट्स चे आणि वरचे कव्हर उड़दडाळ व् तांदळाची पीठी घेउन केले आहे . हे इनोव्हेशन आहे , खुप मस्त टेस्ट लागते . तुम्ही पण करून बघाल .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. खोब्रा किस १/२ कप
  2. गुळ १/२ कप
  3. काजू
  4. किसमिस
  5. चारोळी
  6. आक्रोड़
  7. खसखस
  8. वेलची पावडर
  9. उड़द डाळ १/२ कप भिजलेली
  10. तांदळा ची पीठी १/२ कप
  11. मीठ
  12. तेल

सूचना

  1. सर्व प्रथम उड़द डाळ भिजत घालून ठेवा २-३ तास . खोब्रा किस मंद आचेवर भाजून त्यात गुळ टाकुन पातळ झाला की गैस बंद करा .
  2. थंड झाल्यावर त्यात सर्व ड्राय फ्रूट्स किसमिस सोडून हलकेसे भाजून कुटून घाला आणि वेलची पावडर पण घाला . मिक्स करून सारण बाजूला ठेवा
  3. उड़द डाळ मिक्सर मधे बारीक़ वाटुन घ्या
  4. त्यात तांदळा चे पीठ घालून मिक्स करून थोड पाणी घालून घट्टसर बैटर करून १ तास बाजूला ठेउन द्या . आणि वेळे वर त्यात चिमुटभर मीठ घाला
  5. तयार सरणाचे समान आकाराचे छोटे गोळे करून घ्या
  6. बैटर चांगल फेटून घ्या आणि त्यात एक एक गोळा बुडवून बोंडे मध्यम आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर