Photo of Khaja by Sanjay Patil at BetterButter
1410
6
0.0(0)
0

खाजा

Sep-18-2018
Sanjay Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खाजा कृती बद्दल

खास सणासांठी ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा १ किलो
  2. १/४ किलो तेल मळण्यासाठी
  3. २ ते ३ चमचे वेलची पुड
  4. १ किलो साखर पाक बनविण्यासाठी
  5. तळणासाठी तेल

सूचना

  1. प्रथम एका परातीत मैदा घ्या त्यात १/४ किलो तेल घालुन चांगले मिक्स करुन मग पाणी घालुन पिठ मळुन घ्या व हे तयार पिठ १० मिनिटासाठी ठेवुन द्या
  2. दरम्यान एका पातेल्यात साखर व पाणी घालुन गॅसवर ठेवा व एकतारी पाक करुन घ्या पाक तयार झालेला त्या वेलची पुड टाका (पाक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको)
  3. त्यानंतर तयार पिठाचे एका पाटावर चपाती लाटतो त्याप्रमाणे लादी लाटुन घ्या लादी फार पातळ नसावी. या तयार लादीला गरजेनुसार कोरडा मैदा लावावा व या लादिच्या बाकरवडीच्या घड्या घालतो त्याप्रमाणे घड्या घालाव्यात व कडा दूधाने बंद कराव्यात.. या तयार झालेल्या पट्टीचे समान अाकाराचे काप करुन घ्यावेत
  4. दरम्यान कढईत तेल गरम करत ठेवावे व तेल थोडे गरम झाल्यावर गॅस बंद करावा व तेल थोडे गार झाल्यावर त्यात हे कापलेले काप सोडावेत व साधारण ५ मिनीटानंतर गॅस परत चालु करावा व मंद आचेवरच हे काप तळुन घ्यावेत ( लक्षात ठेवा गॅस जास्त मोठा केल्यास पाकळ्या सुटत नाहीत)
  5. हे तळलेले काप तेल नितळल्यावर पाकात टाकावेत व थोड्या वेळ्याने ताटात काढावेत व थोड्या वेळाने खायला घ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर