Home / Recipes / Begun Bhaja

Photo of Begun Bhaja by Renu Chandratre at BetterButter
766
5
0.0(0)
0

Begun Bhaja

Feb-17-2018
Renu Chandratre
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • West Bengal
  • Shallow fry
  • Side Dishes

Ingredients Serving: 4

  1. मोठी भरीताची वांगी 2
  2. धन्याची पूड 1 मोठा चमचा
  3. हळद पाउडर 1/2 चमचा
  4. लाल तिखट पाउडर 1 ते 2 चमचे
  5. मीठ चविनुसार
  6. अमचूर पाउडर 1 चमचा
  7. चाट मसाला चवी पुरता
  8. कोथिम्बीर सजावटी साठी
  9. तेल शैलो फ्राई करण्या साठी 1 ते 2 मोठे चमचे

Instructions

  1. वांग्या चे 1 इंच जाड़ी चे काप करा आणि सुरी ने उभे आढ़वे दोन चार हल्के कट द्या
  2. सर्व सुका मसाला एकत्र करा आणि वांगयांच्या कापान ना व्यवस्तित लावून जरा वेळ मुरत ठेवा
  3. तव्या वर तेल गरम करा व वांग्याचे काप शिजवून घ्या
  4. अधून मधून परतत रहा , दोनी बाजूने खरपूस होय पर्यन्त शिजवा
  5. शेवटी चाट मसाला आणि कोठीम्बिरी ने सजावट करून लगेच सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE