मुख्यपृष्ठ / पाककृती / भाता चे बॉल्स

Photo of Rice boll by Vidya Gurav at BetterButter
413
2
0.0(0)
0

भाता चे बॉल्स

Sep-21-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाता चे बॉल्स कृती बद्दल

भाता पासून बनवलेले वडे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भात मिक्सर मध्ये बारीक करणे
  2. कॉर्न पीठ
  3. मीठ
  4. हिरवा मसाला
  5. मैदा पातळ करून
  6. कोथिंबीर चिरून
  7. तेल
  8. आवडीचे मसाले
  9. चटणी

सूचना

  1. मिक्सर मधला भात काढून त्यात कॉर्न पीठ, मीठ,आवडत असेल तर मसाले.हिरवा मसाला घालून, हे चांगले मळून घेणे..
  2. नन्तर मैद्या घेऊन पाणी घालून पातळ करणे
  3. नन्तर मळलेला भाता चे छोटे छोटे गोळे करून. पातळ पिठात बुडवून ते गोळे तळावेत. नन्तर सुक्या चटणी सोबत खावेत. खूप सुंदर लागतात
  4. किंवा सॉस बरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर