मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्कीट मोदक

Photo of Buiscuit modak by Sneha Adhav at BetterButter
245
1
0.0(0)
0

बिस्कीट मोदक

Sep-23-2018
Sneha Adhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्कीट मोदक कृती बद्दल

नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. 10 पारले जी बिस्किट
  2. वेलची पूड
  3. 5-6 चमचे condensed milk
  4. तूप
  5. सारण साठी जेम्स गोळया
  6. चोको चिप्स
  7. चॉकलेट

सूचना

  1. प्रथम सर्व बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  2. नंतर चाळनिणे चाळून घ्या
  3. कढईमध्ये तूप घालून त्यात बिस्किट पावडर मंद आचेवर 5 मि भाजून घ्या
  4. गॅस बंद करून त्यात वेलची पूड व condensed milk घालून सतत हलवत रहावे
  5. एकत्र गोळा होईल असे मिक्स करून घ्या
  6. मिश्रण थंड झाल्यावर साच्यात घालून मध्ये आवडीने स्टफिंग भरुन मोदक बनवून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर