मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉफ़ी फ्लेवर्ड पनीर चे लाडू !!

Photo of Coffee flavoured paneer ladoos !! by Anjali Suresh at BetterButter
562
2
0.0(0)
0

कॉफ़ी फ्लेवर्ड पनीर चे लाडू !!

Sep-23-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉफ़ी फ्लेवर्ड पनीर चे लाडू !! कृती बद्दल

फारच सौप आणि टेस्टी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर - २०० ग्राम
  2. साखर- १० चम्मच
  3. कॉफ़ी पाउडर - १ छोट चम्म्च
  4. मिल्क पाउडर- २ चम्मच
  5. बदाम स्लाइसेस- गार्निश करायला
  6. तूप- १ चम्मच

सूचना

  1. एका मिक्सर मधे साखर टाकून पीसून घ्या
  2. मग त्यात पनीर ला पण टाकून पिसून घ्या
  3. नंतर एका पन मधेय तूप घेऊन गरम करा
  4. मग त्यात पनीर आणि पिसलेली साखर टाकून परतून घ्या
  5. मग कॉफी पाउडर आणि मिल्क पाउडर टाकून मिक्स करा
  6. तीन चार मिनट पर्यंत परतून घ्या
  7. मग गैस बंद करा
  8. ठंड करा ....नंतर हातावर तूप लावून छोटे लाडू बनवायचे
  9. मग बदाम चे स्लाइसेस लावून गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर