मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटली मोदक

Photo of Potali modak by Minakshi Jambhule at BetterButter
802
1
0.0(0)
0

पोटली मोदक

Sep-23-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटली मोदक कृती बद्दल

मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ 1 वाटी
  2. मीठ
  3. खोबरं किस
  4. खाकस
  5. साखर

सूचना

  1. प्रथम कणिक मीठ टाकून मळून घ्या.
  2. मग सारण साठी खोबरं किस, साखर,खाकस एकत्र करून घ्या.
  3. पिठाची पाती करा.त्यात सारण भरा.
  4. मग पोटली तयार करून घ्या.
  5. सगळे मोदक तयार करून घ्या.
  6. कढईत तेल गरम करून तळून घ्या.
  7. लालसर झाल्यावर काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर