Home / Recipes / Potato Green peace modak

Photo of Potato Green peace modak by deepali oak at BetterButter
1243
7
0.0(0)
0

Potato Green peace modak

Apr-16-2018
deepali oak
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मटार सोलुन १ ते २ वाटी
  2. बटाटे ३
  3. साखर १ते दिड वाटी
  4. तुप १ वाटी
  5. वेलची पूड व ड्राय फ्रूट
  6. खवा १ वाटी
  7. दुध अर्धी वाटी
  8. मैदा किंवा गव्हाचे पीठ एक ते दिड वाटी
  9. रवा पाव वाटी
  10. मीठ व पाणी व १ चमचा तेल

Instructions

  1. मटार वाफवून मीक्सरला जाडसर वाटुन घ्या.
  2. बटाटे साल काढून किसुन धुवून पाणी काढून टाका
  3. कढईत एक चमचा तुप घालून आधी मटार परतून घ्या.
  4. आता बटाट्याचा कीस घालून परता.
  5. आता ह्यात साखर घाला
  6. दुध घालून मटार वाफऊन घ्या.
  7. साखर वेलची पावडर घालून मीश्रण कोरडे करून घ्या
  8. खवा व ड्रायफ्रूट घालून मिश्रण गार करत ठेवा.
  9. एका ताटात मैदा व रवा मिक्स करून घ्या
  10. मीठ व तेल घालून पाणी घालून मळून घ्या
  11. जरा वेळ झाकून ठेवा.
  12. आता पीठाच्या पारी लाटुन आत सारण भरून मोदक वळा
  13. मोदक तुपात तळून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE