मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुराचे मोदक

Photo of Date,s Modak by kanchan date at BetterButter
678
1
0.0(0)
0

खजुराचे मोदक

Sep-24-2018
kanchan date
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुराचे मोदक कृती बद्दल

अतिशय पौष्टिक आणि शुगर फ्री

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 वाटी सीडलेस खजूर
  2. अर्धी वाटी कोकोनट पावडर
  3. 4 चमचे काजू बदामाची भरड

सूचना

  1. खजूर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या
  2. नंतर खजूर, 3-4 चमचे कोकोनट पावडर आणि काजू बदामाची भरड हे सगळं मिक्स करून त्याचा घट्ट गोळा करून घ्या
  3. मोदक पात्राला थोडं तूप लावून त्यात हे मिश्रण घालून मोदक करून घ्या
  4. नंतर हे मोदक उरलेल्या कोकोनट पॉवडेरमध्ये घोळवून घ्या
  5. खजूर मोदक रेडी आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर