Photo of Kalakand by Teju Auti at BetterButter
1216
3
0.0(0)
0

कलाकंद

Sep-26-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलाकंद कृती बद्दल

काल १ लिटर दूध नासले त्यातून तयार झाले मस्त कलाकंद

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ लिटर दुध
  2. एका लिंबाचा रस
  3. दीडशे ग्राम खवा
  4. ३/४ कप साखर
  5. १/२ टीस्पून वेलची पुड
  6. पिस्त्याचे पातळ काप

सूचना

  1. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.गाळलेले पनीर फडक्यातच असताना गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
  2. खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.
  3. पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे
  4. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर