थंड कॉफी | Could coffe Recipe in Marathi

प्रेषक Vidya Gurav  |  28th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Could coffe by Vidya Gurav at BetterButter
थंड कॉफीby Vidya Gurav
  • तयारी साठी वेळ

    1

    3 /4तास
  • बनवण्यासाठी वेळ

    59

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

थंड कॉफी recipe

थंड कॉफी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Could coffe Recipe in Marathi )

  • दूध
  • साखर
  • कॉफी
  • चॉकलेट
  • किंचित पाणी

थंड कॉफी | How to make Could coffe Recipe in Marathi

  1. एका भांड्यात कॉफी टाकून त्यात 4थेंब पाणी,साखर टाकून चांगले फेटून घ्यावे दूध फ्रिज मध्ये थंड करत ठेवणे.
  2. कॉफी फेटून झाली कि नन्तर थंड झालेले दूध त्यात ओतून चॉकलेट टाकून एकदा ढवळून कॉफी पिण्यास द्यावी
  3. मस्त लागते अशी कॉफी

My Tip:

खूप मस्त वाटेल अशी कॉफी प्याल्यावर

Reviews for Could coffe Recipe in Marathi (0)