Photo of Dudhi halava by deepali oak at BetterButter
451
2
0.0(0)
0

दुधी हलवा

Sep-29-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी हलवा कृती बद्दल

हा पदार्थ नैवेद्यात करायला सोप्पा व चवीष्ट लागतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक कोवळा दुधी
  2. साखर एक ते दिड वाटी
  3. साजूक तुप पाव वाटी
  4. खवा किंवा घट्ट साय एक वाटी
  5. वेलची पावडर किंवा केशरवेलची सिरप एक चमचा
  6. दुध दोन वाटी
  7. हवे ते ड्रायफ्रूट तुकडे

सूचना

  1. दुधीची साल काढून दुधी किसुन घ्या
  2. कढईत तुप तापले कि किसलेल्या दुधीचे पाणी घट्ट पीळुन काढून दुधी तुपावर परतुन घ्या
  3. किस छान परतला कि साखर घाला
  4. साखर विरघळली कि दुध घाला
  5. मीश्रण कोरडे होईपर्यंत ढवळत रहा
  6. कोरडे झाले कि वेलची पावडर खवा व ड्रायफ्रूट घालून घ्या
  7. तयार तुमचा दुधी हलवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर