मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी शेवया

Photo of Keshari Shevaya by Deepa Gad at BetterButter
1772
4
0.0(0)
0

केशरी शेवया

Sep-29-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी शेवया कृती बद्दल

रोज आपण दूध घालून शेवयाची खीर करतो पण आज माझ्या पाहण्यात आलेली केशरी शेवया करून बघितली, छान झाली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 1

  1. १ वाटी शेवया
  2. अर्धी वाटी साखर
  3. १ वाटी पाणी
  4. तूप २ च
  5. केशरी फूड कलर
  6. वेलचीपूड
  7. काजू

सूचना

  1. तुपात शेवया व काजू फ्राय करून घ्या
  2. त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या
  3. केशरी फूड कलर, साखर, वेलचीपूड घाला
  4. नैवेद्यासाठी तयार आहे केशरी शेवया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर