Home / Recipes / Masala vermicelli

Photo of Masala vermicelli by Swati Kolhe at BetterButter
907
8
0.0(0)
0

Masala vermicelli

Mar-10-2018
Swati Kolhe
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Masala vermicelli RECIPE

घरच्या गव्हाच्या शेवया पासून बनवलेली ही पौष्टिक डिश आहे. चायनीस नूडल्सला एक पौष्टिक असा ऑप्शन.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. गव्हाच्या शेवया १ कप
  2. मिक्स भाज्या १/२ कप
  3. (मका,गाजर,बीन,मटार)
  4. तेल २ tbsp
  5. हिंग १/८ tsp
  6. मोहरी १/२ tsp
  7. कडीपत्ता ४-५
  8. हिरवी मिरची १
  9. चिरलेला कांदा १
  10. हळद १ tsp
  11. लाल मिरची पावडर १/४ tsp
  12. गरम मसाला १/२ tsp
  13. पाणी २ कप
  14. मॅगी मसाला-ए-मॅजिक १/२ tsp
  15. कोथिंबीर

Instructions

  1. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ताची फोडणी द्यावी.
  2. मग हिरवी मिरची, कांदा परतून घ्यावा.
  3. कांदा झाला की हळद, लाल मिरची परतावी.
  4. मग भाज्या, मीठ घालून एक वाफ आणावी.
  5. भाज्यांना वाफ काढून झाल्यावर गरम मसाला व मॅगी मसाला घालून मिक्स करून घ्या.
  6. शेवया घालून २ मिनिट परतून घ्या.
  7. शेवटी पाणी घालून शेवया शिजवून घ्या.
  8. सर्व्ह करताना वरून कोथिंबीरने सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE