BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताचे थालिपीठ

Photo of Pan cake of leftover rice.. by Suraksha Pargaonkar at BetterButter
0
2
0(0)
0

उरलेल्या भाताचे थालिपीठ

Sep-30-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताचे थालिपीठ कृती बद्दल

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा इतरवेळी भात उरला तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. एक बाउल उरलेला भात
 2. एक उकडून स्मँश केलेला बटाटा
 3. २चमचे ज्वारी पीठ
 4. २चमचे गहू पीठ
 5. २ चमचे बेसन पीठ
 6. एक छोटा बारीक चिरलेला.कांद
 7. एक छोटा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 8. २ चमचा आले लसूण मिरची पेस्ट
 9. १चमचा धनेपूड
 10. १चमचा जिरेपूड
 11. अर्धा लिंबू
 12. १चमचा चाट मसाला.
 13. .चवीनुसार मीठ

सूचना

 1. प्रथम भात हाताने स्मँश करुन घ्या.
 2. फडफडीत असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
 3. त्यात वरील सर्व घटक मिसलून एकत्र करुन घ्या .
 4. कणकीप्रमाणे गोला झाला की पाण्याचा हात घेऊन प्लँस्टिक पेपरवर किंवा गरम पँनवर थापा.
 5. थालीपीठ पँनवर टाकून बाजूने तेल सोडा.व झाकण ठेवा.
 6. खालच्या बाजूने खरपूस भाजले की उलटा.
 7. दुस-या बाजूनेही खरपूस भाजले की सर्व्हींग डिशमध्ये काढून.लोण्यासैबत गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर