मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रसादाची पाणीपूरी

Photo of Prasad Panipuri by archana chaudhari at BetterButter
960
1
0.0(0)
0

प्रसादाची पाणीपूरी

Sep-30-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रसादाची पाणीपूरी कृती बद्दल

बाप्पांच्या प्रसादासाठी,प्रसादाची पाणीपूरी म्हटल्यावर लहान आणि मोठे सगळ्यांची मज्जा..

रेसपी टैग

  • सोपी
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 7

  1. पुरीमध्ये भरण्यासाठी-
  2. खोवलेला नारळ १वाटी
  3. गूळ ३/४ वाटी
  4. खसखस १/२ टीस्पून (थोडी भाजलेली)
  5. वेलची पूड १/२ टीस्पून
  6. मिक्स ड्रायफ्रूट १ टीस्पून
  7. तयार पाणीपुरीच्या पुऱ्या १०
  8. नारळाचे घट्ट दूध १ कप
  9. साखर २ टेबलस्पून
  10. वेलची पूड १/२ टीस्पून
  11. किसलेले खोबरे वरून टाकण्यासाठी २टेबलस्पून

सूचना

  1. कढईत १ चमचा पाणी टाका, त्यात गूळ घाला.
  2. गूळ पूर्ण वितळल्यावर त्यात खोवलेले खोबरे घालून छान परता.
  3. त्यात वेलची पूड,खसखस घाला.ड्रायफ्रूट घाला.
  4. नारळाच्या दुधात साखर आणि वेलची पूड घाला.
  5. साहित्य तयार ठेवा.
  6. आता प्रत्येक पुरी मध्यभागी थोडी फोडून आतमध्ये सारण भरावे.
  7. खातांना नारळाचे दूध घालून प्रसादाची पाणीपूरी खावी:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर