Photo of Chum- Chum by Deepa Gad at BetterButter
649
4
0.0(0)
0

चम चम

Sep-30-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चम चम कृती बद्दल

देवाला प्रसाद म्हणा किंवा मिठाई म्हणा , मला ती घरी बनवायला आवडते, चला तर मग बघू या ही मिठाई कशी बनवली ती...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध १ लिटर
  2. लिंबू अर्धे
  3. खव्यासाठी :मिल्क पावडर १ वाटी
  4. दूध १/४ वाटी
  5. तूप २ च
  6. पिवळा फूड कलर
  7. ड्रायफ्रूटस
  8. साखर दीड वाटी
  9. पाणी ४ वाट्या
  10. डेसिकेटेड कोकोनट २-३ च

सूचना

  1. खवा बनविण्यासाठी :
  2. पॅनवर दूध व तूप गरम झाले की दूध पावडर टाकून सतत ढवळत राहावे गुठळ्या होऊ देऊ नयेत
  3. घट्ट होत आलं की गॅस बंद करून डिशमध्ये थंड करण्यास ठेवावे
  4. दूध गरम करा नंतर त्यात लिंबाचा रस घालून फाटलं की कपड्यात गाळून तटावर थंड पाणी ओतून घ्या म्हणजे लिंबाचा वास राहणार नाही
  5. घट्ट पिळून घ्या, ताटात काढा
  6. हाताच्या तळव्याने चांगल मळून मऊ करून घ्या ताटात पिवळा फूड कलर घालून परत मळा
  7. त्याचे लांबट गोळे करून घ्या
  8. भांड्यात साखर व पाणी, पिवळा फूड कलर घालून उकळी आली की त्यात ते लांबट केलेले गोळे घाला व १५-२० मिनिटे झाकण ठेवून शिजवा
  9. ते गोळे शिजले की फुगतील मग डिशमध्ये काढून घ्या
  10. थंड झाले की सुरीने मध्ये चिर देऊन त्यात खवा भरा
  11. डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवा व डिशमध्ये सजवून वरून पिस्त्याचे काप घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर